Spiritual Cruise In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Spiritual Tourism: गोव्यात सुरु होणार 'आध्यात्मिक क्रूझ बोट'; सावंत सरकार देतेय शाश्वत पर्यटनाला चालना

Spiritual Cruise In Goa: गोव्यातील आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी सावंत सरकार अनेक नवनवीन उपक्रम राबवत आहे.

Manish Jadhav

Goas First Spiritual Cruise Boat To Launch On March 10

पणजी: गोव्यातील आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी सावंत सरकार अनेक नवनवीन उपक्रम राबवत आहे. यातच आता, उद्या (10 मार्च) म्हणजेच सोमवारपासून गोव्यातील पहिली आध्यात्मिक क्रूझ बोट सुरु होणार आहे. मांडवी नदीत या बोटीतून जल सफरीचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे.

आध्यात्मिक मोहोत्सव

तपोभूमीच्या आध्यात्मिक मोहोत्सवादरम्यान जल सफरीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी विविध आध्यात्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, अशी माहिती तपोभूमीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

आध्यात्मिक बोट सुरु करण्याचा उद्देश

राज्यात सध्या आध्यात्मिक मोहोत्सव सुरु झाला आहे. त्याचाच भाग म्हणून आता ही आध्यात्मिक क्रूझ बोट करण्यात येत असल्याची माहिती तपोभूमी आध्यात्म मोहोत्सवाचे प्रचार प्रमुख फोंडू अश्वेकर यांनी दिली होती. अश्वेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आध्यात्मिक बोट सोमवारी दुपारी 4.30 वाजता मांडवी जेटी येथे पोहोचेल.

गंगा आरती सुविधा

राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला (Tourism) चालना देण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाने मांडवी नदीच्या काठावर गंगा आरती सुविधा करण्यात येणार आहे. महामंडळाकडून यात तपोमभूमीचा देखील समावेश केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT