Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

Goa Weather Update: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. पावसामुळे वाढलेल्या उष्म्यातून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. त्यासोबतच शेतकऱ्यांना भेडसावणारी पाण्याची चिंताही काही प्रमाणात मिटली आहे.

परंतु, पाऊस पुन्हा उघडीप घेण्याची शक्यता अधिक आहे. पुढील चार दिवसांत तुरळक पाऊस पडण्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांचे आजचे संकट उद्यावर गेले, असेच म्हणावे लागेल. मागील २४ तासांत राज्यात सरासरी १ इंच पावसाची नोंद झाली, तर आतापर्यंत राज्यात ८०.१९ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

Mayna Construction Project: बांधकाम प्रकल्पाविरोधात मोर्चा, मायणावासीय आक्रमक; कुडतरी पंचायतीवर धडक

SCROLL FOR NEXT