Goa Dam Water Level Dainik Gomantak
गोवा

Goa Dam Water Level: राज्यातील चार धरणांमधील पाणीसाठा 35 टक्‍क्‍यांखाली, मान्‍सूनपूर्व पाऊसही मंदावला; शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

goa dam water levels below 35 percent: राज्‍यातील सातपैकी चार धरणांतील पाणीसाठा ३५ टक्‍क्‍यांपेक्षा खाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्‍यातील सातपैकी चार धरणांतील पाणीसाठा ३५ टक्‍क्‍यांपेक्षा खाली आहे. त्‍यात मान्‍सूनपूर्व पावसात सातत्‍य नसल्‍याने आणि मान्‍सूनचा पाऊस लांबण्‍याची शक्‍यता निर्माण झाल्‍याने गोव्‍यासमोर पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे.

‘‘राज्‍यातील धरणांमध्‍ये १५ जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. मान्‍सूनपूर्व पाऊस २ जूनपर्यंत कोसळत राहिल्‍यास पाण्‍याचे संकट नसेल’’, असे वक्तव्‍य काहीच दिवसांपूर्वी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले होते.

परंतु, सातपैकी चार धरणांतील पाणीसाठा ३५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाल्‍याने नागरिकांमध्‍ये काहीअंशी चिंतेचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT