Vishwajit Krishnarao Rane helping flood victims at Mhadai Sattari, Goa. On Tuesday, 27 July, 2021 Premanand Naik / Dainik Gomantak
गोवा

Goa: विश्वजित कृष्णराव राणेंनी केली पर्येंत मदत

आतापर्यंत शंभर घरात मदत (Till healped 100 Houses) पाेहाेचली (Goa)

Premanand Naik

गुळेली (Guleli) : सत्तरीत (Sattari) पूरग्रस्तांना (Flooded) मदतीचा ओघ येत असुन पर्ये मतदारसंघातील (Porem Constituency) अडवई, वांते, म्हादई, पाडेली, भिराेंडा व सावर्शे गावाना पुराचा माेठा फटका बसला आहे. सत्तरीतील बऱ्याच गावांत अनेक लोकांनी मदत केली आहे, त्यात गेल्या निवडणूकीत पर्येंत भाजपतर्फे निवडणूक लढवलेले सालेलीतील विश्वजित कृष्णराव राणे यांनी पर्ये मतदारसंघातील अडवई, म्हादई, पाडेली, भिराेंडा व सावर्शे गावातील पूरग्रस्तांना मदत सुरू केली असून सध्या आवश्यक सामानाचे वितरण सुरू आहे.

यावेळी त्याच्या साेबत राजेश राणे, सयाजी देसाई, सचिन नाईक, नरेश नाईक, सुभाष नाईक यांची उपस्थिती होती. पुरग्रस्तांना मदत करताना विश्वजित कृष्णराव राणे यांनी सांगितले की पुरग्रस्तांची स्थिती अत्यंत वाईट असुन त्यांना सर्वाच्या मदतीची गरज आहे. आपण त्यांना हि केलेली प्राथमिक मदत असुन त्याचा संसार उभा राहण्यासाठी यापुढेही आवश्यक ती मदत केली जाईल. पर्येंत पुर आला पण स्थानिक आमदार कुठे दिसले नाही, यावरून त्या आमदाराला पर्ये मतदारसंघातील जनतेचे काहीही पडलेले नाही. त्यासाठी पर्येतील लाेकांनी झाेपी गेलेल्या व्यक्तीला यापुढे निवडून देवू नये, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT