Verna Septic Waste Dainik Gomantak
गोवा

Verna Septic Waste: नाल्यात सेप्टिक कचरा टाकताना एकाला रंगेहात पकडले; वेर्णा इंडस्ट्रिअल इस्टेट जवळील घटना

Verna Septic Waste: आकाश इंटरप्राइझेसचा हा टँकर असल्याची माहिती समोर येतेय.

Ganeshprasad Gogate

Verna Septic Waste: मेरशी येथे शेतात सांडपाणी सोडल्याप्रकरणी एकाला अटक केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता असेच अजून एक प्रकरण समोर आलेय. वेर्णा इंडस्ट्रिअल इस्टेट जंक्शन जवळील नाल्यात एका टँकरला सेप्टिक कचरा टाकताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

आकाश इंटरप्राइझेसचा हा टँकर असल्याची माहिती समोर येतेय. पर्यावरण रक्षणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून हे कृत्य सुरु असल्याचे इथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान या टँकरवर कायदेशीर कारवाई करण्यात आलीय का याबद्दल अद्याप माहिती समजू शकली नाहीय. सविस्तर माहिती मिळवत आहोत. मिराशी येथे घडलेल्या त्या प्रकरणी पोलिसांनी भादंसंच्या कलम 269, 270 आणि पाणी कायदा 1974 अंतर्गत कलम 26 आणि 44 नुसार गुन्हा नोंद केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT