Goa University  Dainik Gomantak
गोवा

Goa University: ...अखेर गोवा विद्यापीठाकडून ‘अंतिम वर्षाचा’ निकाल जाहीर

गोवा विद्यापीठाने राज्यातील विविध महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल संबंधित महाविद्यालयात पाठविले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विद्यापीठाने राज्यातील विविध महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल संबंधित महाविद्यालयात पाठविले आहेत. तर पुढील आठवड्यापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका पाठविण्यात येतील अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

()

गोवा विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात परीक्षांच्या निकालाला उशिर झाला नसल्याचे स्पष्ट केले होते. मे 2022 मध्ये विद्यापीठात घेण्यात आलेल्या पदव्युत्तर परीक्षांचे सर्व निकाल जाहीर झाले आहेत. संलग्न महाविद्यालयांमध्ये देऊ केलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ९ जून 2022 ते 5 जुलै 2022 या कालावधीत घेण्यात आल्या. यापैकी केवळ दोन महाविद्यालयांचे निकाल जाहीर झालेले नसून येत्या आठवड्यात जाहिर केले जातील, असे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon: गोव्यात पावसाचं कमबॅक! सत्तरीतील रस्ते जलमय, मुसळधार सरींमुळे बळीराजा सुखावला

VIDEO: 'घरातील गॅस सिलेंडर सुरु केला अन् थेट शेगडीवरच...', सोशल मीडियावर जीवघेणा स्टंट व्हायरल; नेटकऱ्यांनी पठ्ठ्याला घेतलं फैलावर

Viral Video: वापरलेली भांडी, अन्नाचा कचरा अन् रिकाम्या पॅकेट्सचा खच! गोव्यातील Airbnbचा व्हिडिओ व्हायरल, पर्यटकांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह

VIDEO: धोनी स्टाईल गेम प्लॅन अन् ईशान किशनचा मास्टरस्ट्रोक! बापूनं जोस बटलरला केलं क्लीन बोल्ड; 'त्या' सल्ल्यानं खेळ खल्लास

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT