Today's Student Researcher Future of Country Dainik Gomantak
गोवा

Goa: 'आजचे विद्यार्थी संशोधक देशाचे भविष्य'

प्रो. सुहास पेडणेकर: सातव्‍या विज्ञान चित्रपट महोत्‍सवाची सांगता

दैनिक गोमन्तक

पणजी: आजचे जग विज्ञानाच्‍या कसोटीवर चालते. केवळ विज्ञानाच्‍या नव्‍हे, तर इतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि लोकांना प्रत्‍येक बाबतीत विज्ञानाच्‍या कसोटीवर पारखण्याची सवय लागली आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर यांनी केले.

विज्ञान परिषदेच्‍यावतीने येथे आयोजित सातव्‍या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्‍सवाची गुरुवारी उत्‍साहात सांगता झाली. त्यावेऴी ते बोलत होते. यावेळी इस्त्रोचे संचालक डॉ. प्रदीप दास, विज्ञान तंत्रज्ञान खात्‍याचे संचालक डॉ. तारिक थॉमस, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एच बी मेनन, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय आयोजन सचिव जयंत सहस्‍त्रबुद्धे, विज्ञान परिषद गोवाचे अध्यक्ष सुहास गोडसे, सचिव मनोहर पेडणेकर आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. यावेळी सुहास गोडसे यांनी विज्ञान परिषद गोव्‍याच्‍या उपक्रमांची माहिती दिली. आशिष ठाकूर यांनी यावर्षीच्‍या महोत्‍सवाचा अहवाल सादर केला. प्रियांका वायंगणकर यांनी स्‍वागत आणि सूत्रांचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT