Goa Tiger Reserve Project Dainik Gomantak
गोवा

Tiger Reserve Project: व्याघ्र क्षेत्र सुनावणी 11 डिसेंबरपर्यंत तहकूब

सरकारने मुदतवाढीसाठी केलेल्या अर्जावर व गोवा फाऊंडेशनच्या अवमान अर्जावर 6 नोव्हेंबरला एकत्रितपणे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Ganeshprasad Gogate

Tiger Reserve Project: व्याघ्र संरक्षित क्षेत्र प्रकल्प संदर्भात सरकारने मुदतवाढीसाठी केलेल्या अर्जावर व गोवा फाऊंडेशनच्या अवमान अर्जावर 6 नोव्हेंबरला एकत्रितपणे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. याच संदर्भात महत्वाची अपडेट हाती आली असून ही सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने 11 डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे.

व्याघ्र क्षेत्र घोषीत करण्याबाबत मुदवाढीसाठीची सरकारच्या अर्जावर आणि गोवा फाऊंडेशनच्या अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने 11 डिसेंबरपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या विशेष याचिकेवर 10 नोव्हेंबर रोजी सुनावणी असल्याने गोवा फाउंडेशनकडून अवमान याचिकेवर उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT