Goa CM Dr Pramod Sawant in Assembly  Siddhesh Shirsat / DainikGomantak
गोवा

Goa: वन हक्क कायद्याखाली आदिवासींना जमीन हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु

50 टक्के अर्जांची छाननी केल्याची मुख्यमंत्र्यांकडून माहिती (Goa)

मंगेश बोरकर

फातोर्डा: आदिवासीना वन हक्क कायद्याखाली (Forest Rights Act) जमीनी हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु केली असुन 50 टक्के अर्जांची छाननी केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांनी सोमवारी मडगावात (Margao) पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. आपण स्वतः या प्रकरणी लक्ष घातले असुन दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रलंबीत अर्जावर काम करीत आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सद्या सांगे, केपे, धारबांदोडा, काणकोण, पेडणे या भागातून आलेल्या अर्जांपैकी 50 टक्के अर्जांची छाननी पुर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. कायद्याप्रमाणे अशा प्रकारचे अर्ज ग्रामसभेच्या माध्यमातुन आले पाहिजेत. या अर्जावर पुष्कळ सरकारी प्रक्रिया केली पाहिजे. तरी सुद्धा हे काम जेवढ्या जलदगतीने होणे शक्य आहे, त्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष मुंबईच्या बैठकीकडे! सॅलरी वाढीबाबत काय आहे नवा प्लान? 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे हायलाइट्स

Ranji Trophy 2026: पिठिया, भार्गवच्या फिरकीचा गोव्याला फटका! बडोद्याने फॉलोऑन लादला; पराभवाची टांगती तलवार

SIR Process Goa: 'एसआयआर'मध्ये 'फॉर्म 8' डावलता येणार नाही! गोवा खंडपीठात याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद

SCROLL FOR NEXT