RG's Sasashti taluka chief Sebi Fernandes and activists talking to reporters, Goa Sushant Counclikar / Dainik Gomantak
गोवा

Goa: परप्रांतीयांना गोव्यात प्रस्थापित करण्यास भाजप एव्हढीच काँग्रेसही जबाबदार

रेजिनाल्ड परप्रांतीयांविषयी चिंताग्रस्त असतील तर पोगो विधेयक विधानसभेत मांडावे (Goa)

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: भूमिपुत्र विधेयक (Bhumiputra Bill) आणून भाजप सरकार (BJP Govt) परप्रांतीयांना गोव्यात प्रस्थापित करू पाहत असल्याची ओरड आता काँग्रेस (Congress) करत असली तरी त्यांची सत्ता असताना गोव्यात झोपडपट्ट्या उभारून आपली व्होट बँक तयार करणारी काँग्रेसही या प्रस्थापनाला तेव्हढीच जबाबदार असल्याचा आरोप रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाने आज केला.

काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Congress MLA Alex Reginald Lawrence) यांनी काल पत्रकार परिषद घेऊन हा कायदा आणून भाजप गोवेकारांना अल्पसंख्याक करण्याचे कारस्थान रचत असल्याचा आरोप केला होता. लॉरेन्स यांच्या या वक्तव्याला हे संधीसाधू राजकारण असल्याचा आरोप करत जर रेजिनाल्ड या आयात केलेल्या भूमीपुत्रा संदर्भात एव्हढे चिंतिस्त असतील तर त्यांनी आरजीने तयार केलेले पोगो विधेयक विधानसभेत मांडावे असे आवाहन आरजीचे सासष्टी तालुका प्रमुख सेबी फेर्नांडिस यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punav Utsav: ‘देवाच्या पुनवे’ला उसळली गर्दी! देवी सातेरी, भगवतीचा उत्सव; आगरवाडा, पार्सेवासीय भक्तीत दंग

Goa Live News Updates: चलो बुलावा आया है! काँग्रेस हायकमांडकडून गोव्यातील नेत्यांना दिल्लीत येण्याचे आदेश

Purple Fest: पर्पल फेस्टसाठी गोवा सज्ज! 15 हजारांहून अधिक प्रतिनिधींचा सहभाग; मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

Panaji: इस्रायली कारवायांविरोधात आंदोलन! पणजीत 60 नागरिकांवर कारवाई; परवानगी नसल्याने पोलिसांनी रोखले

Goa Mining: खाण खाते खटल्यांच्या जंजाळात! 130 प्रकरणे सुरु; खाणी सुरू करताना अडथळ्यांची शर्यत

SCROLL FOR NEXT