Swachh Bharat Abhiyan Dainik Gomantak
गोवा

Swachh Bharat Abhiyan: नॅस्ले इंडियातर्फे ठाणे सत्तरीत 10 लाख रुपयांच्या प्रकल्पाची उभारणी

ठाणे सत्तरीत नॅस्ले कंपनीतर्फे शुध्द पाणी देणारे मशीन व शौचालयाचे उद्घाटन 

Ganeshprasad Gogate

Swachh Bharat Abhiyan: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शनिवारी नॅस्ले इंडिया कंपनीतर्फे ठाणे येथील सरकारी माध्यमिक विद्यालयात ''स्वच्छ पाण्याची सोय व मुलांसाठी शौचालय'' या दोन्ही प्रकल्पांचे उदघाटन आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्यासाठी 'हर घर नल, व स्वच्छतेची गरज असून कंपनीने विद्यालयाला चांगली सोय करुन दिली आहे. पाणी हे जीवन आहे आणि शुध्द पाणी पिऊन आपले आरोग्य सांभाळा असा सल्ला पर्ये आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी नॅस्ले कंपनीतर्फे आयोजित उद्घाटन कार्यक्रमात दिला.

नॅस्ले इंडियातर्फे 10 लाख रुपये किमतीच्या या दोन्ही प्रकल्पाचे आमदार डाॅ. देविया राणे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. नेस्ले कंपनीने सुरु हा प्रकल्प म्हणजे हर घर जल या पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी योजनेला हातभार लावल्यासासारखं असल्याचे उद्गार आमदार राणेंनी काढले.

यावेळी कार्यक्रमाला जि.पं. सदस्य देवयानी गावस, सरपंच सरिता गावकर, मुख्याध्यापक काशिनाथ नाईक, सर्व पंचायतचे पंच सदस्य, सचिव, ननॅस्टले कंपनीचे अधिकारी संजय भंडारी आदींची उपस्थिती होती. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhurandhar 2 Collection: बॉक्स ऑफिसवर 'हमजा अली'चा धुमाकूळ! पहिल्याच दिवशी तोडला मोठा विक्रम; कलेक्शन 100 कोटी पार

Ahmed Shahzad slams PSL: "IPL च सरस!" 'पीएसएल'वर भडकला पाकिस्तानी स्टार खेळाडू; सांगितल्या 'या' 3 मोठ्या चुका

Xiaomi SU7 Series: 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 670 किमी धावणार, स्मार्टफोन कंपनीची 'सुपर कार' लॉन्च; जाणून घ्या फिचर्स

वाळपईत विकासाच्या गतीला अडथळे, मूलभूत समस्या कायम; वाहतूक कोंडीचा त्रास, पालिकेकडून ठोस कृतीची मागणी

पोर्तुगीज पासपोर्ट असला तरी मालमत्तेवर गदा नाही, ज्येष्ठ नागरिकावरील 'एफआयआर' रद्द

SCROLL FOR NEXT