Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

October Heat: गोव्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा! पारा 34.5 अंशांवर; पुढील 3 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Weather Update: राज्यात मागील आठवड्यापासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत चालला असून कमाल तापमानाचा पारा ३४.५ अंशांवर पोहोचला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात मागील आठवड्यापासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत चालला असून कमाल तापमानाचा पारा ३४.५ अंशांवर पोहोचला आहे. ही स्थिती कायम राहिल्या दोन दिवसात ३५ अंशांवर तापमान जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यात ‘ऑक्टोबर हिट’मुळेच वातावरणातील बदल आदींमुळे मोठ्या प्रमाणात उष्मा वाढला आहे. आठवड्याभरापूर्वी राज्यात राज्यातील कमाल तापमान ३२ अंश इतके होते, परंतु तापमानात सातत्याने वाढ होत आहे.

राज्यात सद्यस्थित सामान्य कमाल तापमानाच्या तुलनेत २.३ टक्के अधिक तापमान नोंदविण्यात आले. राज्यात आर्द्रतेतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कमाल ९२ टक्के इतकी आर्द्रता नोंदविण्यात आली जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत ७ टक्के अधिक आहे. राज्यात पुढील तीन दिवस काही भागात मध्यम पावसाची शक्यता आहे.

राज्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या परिणामातून उष्मा वाढला आहे. मान्सुनोत्तर कालवधीमुळे हवामानात बदल घडत आहेत, कोरडे वारे वाहत आहे त्यामुळे राज्यात उष्मा वाढला आहे.

- नहुष कुलकर्णी, संचालक, गोवा वेधशाळा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mandovi Pollution: मळा तलाव प्रदूषणानंतर आता मांडवी नदी न्यायालयाच्या रडारवर; कॅसिनो आणण्यापूर्वी कोर्टाची परवानगी अनिवार्य

Bison Attack: फोंड्यात रानगव्याचा थरार! बेतोडा जंक्शनजवळ होमगार्डवर जीवघेणा हल्ला; 48 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये 'ऑल इज नॉट वेल'? हार्दिक RCBविरुद्धच्या सामन्यातूनही बाहेर; सूर्याकडेच राहणार कमान

Horoscope: बाप्पाची कृपा आणि नशिबाची साथ! आज 'या' राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, घरात येईल पैसाच पैसा

Social Media: सोशल मीडिया म्हणजे माकडांच्या हाती लागलेली कोलीत? ट्रोलरांच्या वानरी डीएनएला शुद्धीकरणाची गरज

SCROLL FOR NEXT