Goa team dainikgomantak
गोवा

12व्या कुडो राष्ट्रीय स्पर्धेत गोवा संघाची बाजी

गोवा संघाने बाजी मारत एकूण केली 38 ची पदकांची कमाई

दैनिक गोमन्तक

पणजी : यावर्षीची कुडो इंटरनॅशनल फेडरेशन इंडिया (KIFI) द्वारे 12 वी कुडो राष्ट्रीय स्पर्धा आणि दुसरे कुडो फेडरेशन कप स्पर्धेचे सोलन हिमाचल प्रदेश येथे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 14 ते 20 फेब्रुवारी 2022 दरम्यान भरविण्यात आली होती. ज्यात गोवा संघाने बाजी मारली असून एकूण 38 पदकांची कमाई केली.

भारतातील सर्वात मोठ्या 12व्या कुडो राष्ट्रीय स्पर्धेत (Kudo National Championship) गोव्यासह (Goa) इतर 31 राज्यांतील 1900 स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत मुख्य प्रशिक्षक नित्यानंद जुवेकर, सचिव शशी सहानी आणि अधिकृत महेश्वर गाडेकर यांच्या नेतृत्वाखालील गोव्याच्या संघात (Goa team) एकूण २९ खेळाडू सहभागी झाले होते.

तर 12 व्या कुडो राष्ट्रीय स्पर्धेत (Kudo National Championship) एकूण 19 पदकांची (medals) कमाई केली. ज्यात 9 सुवर्ण 5 रौप्य आणि 5 कांस्य पदक आहेत. तर दुसऱ्या कुडो फेडरेशन कप स्पर्धेत (Championship) एकूण 19 पदकांची कमाई केली असून यात 8 सुवर्ण 3 रौप्य आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT