विद्यार्थी कुमार सुयश सुभाष शेटगावकर 90 टक्के गुण मिळवून प्रथम  Dainik Gomantak
गोवा

Goa SSC Result : मोरजी विद्याप्रसारक हायस्कुलचा 100 टक्के निकाल

विद्यालयातर्फे 31 विद्यार्थ्यांनी (Students) परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

दैनिक गोमन्तक

मोरजी : हायस्कुलचा विद्यार्थी कुमार सुयश सुभाष शेटगावकर 90 टक्के गुण मिळवून प्रथम आला. कुमारी स्नेहा तुकाराम शेट व कुमार अथर्व विकास आजगावकर 88.33 टक्के गुण मिळवून द्वितीय आली, तर कुमार विष्णू चंद्रकांत पोके हा 85 टक्के गुण मिळवून तृतीय आला. तसेच कु. लक्ष्मण औदुंबर शेटगावकर.

83.84 टक्के, कु चंद्रकांत प्रदीप च्यारी 79 टक्के, कु. आदर्श अरुण कोरगावकर 78. 67 टक्के , कु.मनोहर उदय परब व कु. दिव्या जितेंद्र सावंत 78. 33 टक्के, कुमारी सेजल गोपाळ शेटगावकर 77. 17 टक्के व कु. पूजन उदय शेटगावकर 75. 67 टक्के गुण मिळवून विशेष श्रेणीतून उत्तीर्ण झाली.

विद्यालयातर्फे 31 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातून 11 विद्यार्थी विशेष श्रेणी, ५5 प्रथम श्रेणी, 10 द्वितीय श्रेणी व 5 पास श्रेणीतून उत्तीर्ण झाले. सर्व विद्यार्थ्यांचे विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष श्री विश्राम शेटगावकर व इतर कार्यकारिणी सदस्य , मुख्यध्यापक श्री दिलीप मेथर व इतर शिक्षक तसेच पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री संजय सावंत यांनी अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Taxi: यापुढे 'लिव्‍ह अँड लायसन्‍स'वर नोंदणी नाही! व्यावसायिक वाहनांवर CM प्रमोद सावंतांचे स्पष्टीकरण; लवकरच परिपत्रक जारी होणार

Goa Taxi Issue: आता मडगाव-काणकोण टॅक्सीचालकांमध्‍ये संघर्ष, प्रकरण थेट पोलिसांत; एकमेकांची टॅक्‍सी रोखली

IFFI Goa 2025: पणजीत आजपासून 'इफ्‍फी'तरंग, उद्‌घाटन सोहळ्याला 'पास'ची गरज नाही

Baina Vasco Robbery Case: "गस्त वाढवा, त्यांच्या मुसक्या आवळ‍ा" बायणा-वास्कोतील दरोड्याप्रकरणी मुख्‍यमंत्र्यांचे पोलिसांना खडे बोल, दोन दिवस उलटले, पोलिसांचे हात अद्याप रितेच

Horoscope: विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस, प्रेमसंबंधातील वाद मिटणार; सर्व वयोगटातील राशींसाठी आजचा दिवस 'उत्तम'

SCROLL FOR NEXT