Goa Accidental Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accidental Death: खांडोळा येथे क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या धक्क्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Goa Accidental Death: घटनेने सर्वत्र हळहळ

Ganeshprasad Gogate

Goa Accidental Death: जाईडवाडा खांडोळा येथील रोहिदास नाईक ( वय 52 ) या विवाहित इसमाचे क्रिकेट खेळत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक घटना समोर येतेय.

खांडोळा येथील मैदानावर क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहिदास नाईक या खेळात सहभागी झाला होता. खेळ सुरू असताना क्षेत्र रक्षण करण्यासाठी उभा असलेला दुपारी पाऊणच्या दरम्याने अचानक मैदानावर कोसळला.

त्याला लागलीच धावपळ करून बेतकी आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले.

हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रोहिदास नाईक हा खाजगी आस्थापनात कामाला होता.

त्याच्या पश्चात पत्नी आई तसेच तीन विवाहित बहिणी आहेत. मनमिळाऊ स्वभावाच्या रोहिदास नाईक याच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT