Goa Smart City Work Pramod Yadav
गोवा

Smart City Work : स्मार्ट सिटीच्या कामाला गती; रखडलेला बालभवन रस्ता अंतिम टप्प्यात

गोव्यात स्मार्ट सिटीच्या कामाला गती मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक
Goa Smart City Work

गोव्यात स्मार्ट सिटीच्या कामाला गती मिळाली आहे.

Goa Smart City Work

मागील अनेक महिन्यांपासून काकुलो मॉल ते बालभवन या रस्त्याचे काम रखडले होते.

Goa Smart City Work

हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

Goa Smart City Work

यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

Goa Smart City Work

रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचताच आता आवश्यक असणारे बॅनरही लावण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: पर्यटन हंगामात यंदा दाबोळीत 144 चार्टर्ड विमाने! 26 हजार परदेशी पर्यटक येणार, विमानतळ प्रशासनाची माहिती

Mapusa City Problems: म्हापसा शहर समस्यांच्या विळख्यात, वाहतूक कोंडीपासून सांडपाण्यापर्यंत प्रश्नच प्रश्न; पुनरुज्जीवनाची मागणी

Ganesh Visarjan Tragedy: तेलंगणात गणेश विसर्जनाला गालबोट; पोलीस उपनिरीक्षकासह 13 भाविकांचा दुर्देवी मृत्यू, 26 जण गंभीर जखमी

Bank Employees Strike: शनिवारच्या सुट्टीसाठी बँक कर्मचाऱ्यांची आरपारची भूमिका; 40 मिनिटे अतिरिक्त कामाची तयारी, मात्र मागणी मान्य होईपर्यंत संप कायम

2027 च्या निवडणुकीत एकच ध्रुवीकरण हवे; '39-अ'चे समर्थक विरुद्ध '39-अ'चे विरोधक!

SCROLL FOR NEXT