Cacora Accident Case Dainik Gomantak
गोवा

Cacora Accident Case: काकोडा औद्योगिक वसाहतीजवळ कारची दुचाकीला धडक; एकजण गंभीर जखमी

कुडचडे पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला.

Kavya Powar

Cacora Accident Case: राज्यात सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे सरकार आणि वाहतूक पोलिसांपुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आज (मंगळवार) काकोडा येथे झालेल्या अपघातात एकजण जखमी झाला आहे.

काकोडा औद्योगिक वसाहतीजवळ एका सँट्रो कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये एकजण जखमी झाला असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. जखमी व्यक्तीच्या छातीत दुखत असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याचे नाव अब्दुल शेख (25, कुडचडे) असे आहे. कुडचडे पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला.

दरम्यान, काल काणकोण येथे सोमवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात गंभीर जखमी एका 20 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. हा युवक मूळ कर्नाटकातील असून तो सध्या न्यूवाडा भाटपाल येथे राहत होता. एका मित्राला घरी पोहचवून येताना हा अपघात झाला. या अपघातात अन्य दोघे युवक जखमी झाले असून एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT