Road Closed dainik gomantak
गोवा

Ribandar Road Closed: महत्वाची बातमी! 'एवढ्या' दिवसांसाठी राहणार रायबंदर रस्ता बंद

उत्तर गोव्यात जाणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी

Ganeshprasad Gogate

Ribandar Road Closed उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी नुकतीच एक महत्वाची बातमी दिलीय. 22 सप्टेंबरपर्यंत स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत होणाऱ्या कामकाजासाठी आणि देखभालीसाठी रायबंदचा विठ्ठल मंदिर ते सीबी कार्यालयापर्यंतचा रस्ता बंद करण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर गोव्यात जाणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून या रस्त्याने जाणाऱ्यांसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

काही वर्षांपूर्वी या रस्त्याचा भाग अचानक खचला होता. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता आणि आता पुन्हा स्मार्टसिटी अंतर्गत होणाऱ्या कामकाजासाठी हा रास्ता बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. 19 सप्टेंबरला गणपती उत्सव असून नेमका याच कालावधीत रस्ता बंद राहिल्याने वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marathi Konkani Language Debate: मराठी आणि कोंकणीच्या संघर्षातून भाजपचा राजकीय उदय

PM Kisan Scheme Update: 'पीएम किसान योजना' बंद होणार का? केंद्र सरकारनं स्पष्ट केला पुढील पाच वर्षांचा रोडमॅप

Coffee Health Research: रोज कॉफी पिल्यास आयुष्य खरंच वाढतं? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती

Bandoda Jain Settlement: बांदोड्यातील प्राचीन जैन वस्ती आणि विजयनगर साम्राज्याचे सुवर्णयुग

Canacona Mega Housing Project: देळेत गृहनिर्माण प्रकल्पाला तीव्र विरोध; 15 दिवसांत निर्णय न घेतल्‍यास उपोषणाचा इशारा

SCROLL FOR NEXT