Indigo Flight Dainik Gomantak
गोवा

Goa Ranchi Flight: गोवा-रांची विमानसेवा कधी सुरु होणार? थेट सेवा नसल्याने होतोय 'एवढा' खर्च

Goa and Ranchi awaiting launch update: विमान वाहतूक नियामक महासंचालनालयाने गोवा-रांची विमानसेवेला मान्यता देऊनही अद्याप या विमानसेवेची घोषणा करण्यात आलेली नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गेल्या वर्षी प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे बंद पडलेली गोवा-रांची विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे नाहीत. विमान वाहतूक नियामक महासंचालनालयाने मान्यता देऊनही अद्याप या विमानसेवेची घोषणा करण्यात आलेली नाही.

इंडिगो कंपनीकडून ही विमान सेवा चालवली जाणार आहे. सध्या गोव्यातून रांचीला (Ranchi) जाण्यासाठी थेट विमानसवा नसल्याने इतर शहर मार्गे जावे लागते आणि हा प्रवास दहा ते बारा तासांचा होतो. विमान तिकीट हे १४ ते ३० हजार रुपयांचे होते.

थेट विमान सेवा सुरू झाली तर हा प्रवास दोन ते तीन तासांवर येणार आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये गोवा (Goa) ते राज्य थेट विमानसेवा सुरू होणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप ही सेवा चालवणाऱ्या इंडिगो कंपनीकडून प्रत्यक्षात ई-सेवा कधीपासून उपलब्ध होईल याविषयी कोणतेच जाहीर सुतोवाच करण्यात आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT