Vijai Sardesai  Canva
गोवा

Vijai Sardesai: टपाल सेवेत गोवेकरांसाठी रोजगार वाढवा! स्‍वतंत्र पोस्‍टल सर्कलची सरदेसाईंची मागणी

Goa Postal Circle: सध्‍या गोवा महाराष्‍ट्र पोस्‍टल सर्कलखाली कार्यरत आहे. मात्र त्‍यामुळे गोव्‍यातील युवकांना पोस्‍ट खात्‍यात नोकऱ्या मिळवण्‍यासाठी महाराष्‍ट्राच्‍या उमेदवारांशी स्पर्धा करावी लागते. हे टाळण्‍यासाठी गोव्‍यासाठी स्‍वतंत्र पोस्‍टल सर्कल हवे, असे मत गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Vijai Sardesai About Jobs In Goa Post Office

मडगाव: सध्‍या गोवा महाराष्‍ट्र पोस्‍टल सर्कलखाली कार्यरत आहे. मात्र त्‍यामुळे गोव्‍यातील युवकांना पोस्‍ट खात्‍यात नोकऱ्या मिळवण्‍यासाठी महाराष्‍ट्राच्‍या उमेदवारांशी स्पर्धा करावी लागते. हे टाळण्‍यासाठी गोव्‍यासाठी स्‍वतंत्र पोस्‍टल सर्कल हवे, असे मत गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केले.

टपाल खात्‍याच्‍या सहाय्‍याने फातोर्डा (Fatorda) येथील गोंयकार घरमध्‍ये फातोर्डातील लोकांसाठी आधार कार्ड अपडेटेशन केंद्र सुरु केले आहे. या केंद्राची सुरुवात करताना सरदेसाई यांनी स्‍वतंत्र पोस्‍टल सर्कलची मागणी केली आणि टपाल सेवेत गोवेकरांना रोजगार वाढविण्याची मागणी केली.

‘मी टपाल विभागाच्या प्रमुखांना याआधीच हा मुद्दा सर्वोच्च पातळीवर नेऊन निर्णय घेण्‍याची विनंती केली आहे. गोव्याला महाराष्ट्रापासून वेगळे असे स्‍वतंत्र पोस्टल सर्कल हवे आहे. गोव्‍याला आपली स्वतःची स्‍वतंत्र टपाल ओळखही नसेल तर ‘डबल इंजिन सरकार’ असून काय उपयोग,असा सवाल सरदेसाई यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School: गोव्यातील 50 सरकारी शाळा बंद! शिक्षकांच्‍या 347 जागा रिक्त; नागरिकांचे खासगी शाळांना प्राधान्य

Goa Assembly Live: पहाटे उड्डाण पुलावर पर्वरीतील एक 27 वर्षीय युवती नग्न व बेशुद्धावस्थेत सापडली

Electricity Meter: '39 हजार वीज ग्राहकांना नोटिसा का'? दरवाढ, स्मार्ट मीटरवरुन LOP आलेमाव यांचा सवाल

Malpe Accident: मालपेजवळ महामार्गावरती ट्रक उलटला, रस्ता वाहतुकीसाठी झाला बंद; वाहनांची कोंडी

Love Horoscope: नात्यात दुरावा येणार, की वाढणार जवळीक; वाचा हा आठवडा तुमच्या प्रेमासाठी कसा असेल?

SCROLL FOR NEXT