गोवा

Goa News: 28 व्या लोकोत्सवाचे आयोजन 17 ते 26 जानेवरी दरम्यान; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Marathi News: गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, सण-उत्सव आणि महत्वाच्या घडामोडी

Akshata Chhatre

28 व्या लोकोत्सवाचे आयोजन 17 ते 26 जानेवरी दरम्यान

28 व्या लोकोत्सवाचे आयोजन 17 ते 26 जानेवरी दरम्यान केले आहे. देशातील 20 विविध राज्यातून जवळपास 600 कलाकार सहभागी होतील तसेच लोकोत्सवात यावर्षी 550 स्टॉल्स असून 1 हजार हस्त कलाकार महोत्सवात सहभागी होणार आहे.

तळगावात पाणीपुरवठा मर्यादित

दुरुस्तीच्या कामामुळे इंदिरा नगर, ताळगाव येथील ग्राहकांना पाणीपुरवठा मर्यादित राहील.

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

समस्त गोमंतवासीयांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...

44 वर्षीय इसमाची उडी; मृतदेह अद्याप सापडला नाही

सावर्डे येथील मीराभाग पुलावरून सोमवारी (१३ जानेवारी) सकाळी युवकाने उडी मारली. मात्र ३० तासांच्या शोध मोहिमेनंतरही मृतदेह हाती लागलेला नाही.

अज्ञात व्यक्तींकडून बस थांब्याचे नुकसान

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिळामळ जंक्शन बसस्थानकाची रात्रीच्या वेळी अज्ञातांनी तोडफोड केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT