Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police Promotion: राज्यातील 27 पोलिस अधिकाऱ्यांचे 'प्रमोशन'; राज्य सरकारकडून दखल

दोन वर्षे प्रोबेशनचा काळ

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Police Promotion: गोवा सरकारने विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार राज्यातील 27 पोलिस निरीक्षकांना तत्काळ प्रभावाने पदोन्नती दिली आहे. गोवा पोलीस सेवा गट "अ" राजपत्रित कनिष्ठ दर्जा अशा पदावर या सर्वांची पदोन्नती झाली आहे. हे अधिकारी दोन वर्षे प्रोबेशनवर असतील.

अधिकार्‍यांचे वेतन आणि भत्ते सीसीएस (सुधारित वेतन) नियम, 2016 नुसार निश्चित केले जातील. अधिकारी त्यांच्या वर्तमान पदांवर कायम राहतील.

पदोन्नती मिळालेले अधिकारी

संदेश टी. चोडणकर, शेख एम. सलीम, विल्सन सी. डिसोझा, फ्रान्सिस्को कोर्टे, रॉय परेरा, ब्राझ टी. मिनेझिस, नूतन यू. वेर्णेकर, गुरुदास ए. कदम, सिद्धांत यू. शिरोडकर, जिवबा जी. दळवी, राजन वाय. निगळे, राजेंद्रदास.पी. देसल, नेरलॉन एल. बी. अल्बुकर्क, आशिष शिरोडकर, प्रवीणकुमार जी. वत्स, सागर पी. एकोस्कर, राजेश कुमार, तुषार एन. वेर्णेकर, विश्वेश पी. कर्पे, सुदेश नार्वेकर, सूरज हळर्णकर, सुदेश नाईक, रुपेंद्र शेटगावकर, राम आसरे, निलेश एस. राणे, अमित रामचंद्र बोरकर, नरेश पुरसो मांगडकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Banks New Verification Rule: ऑनलाइन फ्रॉडला आता 'ब्रेक'! देशभरातील बँकांकडून पडताळणीच्या नियमांमध्ये मोठे बदल

Goa Illegal Sand Mining: पोलीस आले-गेले, 'खेळ' सुरुच! म्हादई पात्रातून छुप्या मार्गाने रेती वाहतूक; प्रशासनाच्या भूमिकेवर ग्रामस्थ संतप्त

गोव्यातील खेड्यापाड्यात, दुर्गम भागात पोहोचणार स्टारलिंकचे हायस्पीड इंटरनेट; CM सावंतांची इलॉन मस्कच्या कंपनीसोबत चर्चा

VIDEO: 14 षटकार, 9 चौकार... वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली! आशिया कपमध्ये 171 धावांची तुफानी खेळी

Goa Crime: विवाहीत असून जबरदस्तीनं अल्पवयीन मुलीशी केलं लग्न, मुख्य आरोपीसह आई व दोन नातेवाईक अडकले; कोर्टाकडून आरोप निश्चित

SCROLL FOR NEXT