Goa DGP Office Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गोवा पोलिस मुख्यालय IED बॉम्बने उडवून देण्याची धमकी; अज्ञात ई-मेलमुळे पोलिस अलर्ट मोडवर

Goa DGP Office Bomb Threat: गोवा पोलिस मुख्यालय IED बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका अज्ञात ई-मेलमधून पोलिसांना मिळाली आहे.

Pramod Yadav

पणजी: गोवा पोलिस मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा एक ई - मेल पोलिसांना मिळाला आहे. निनावे आलेल्या या ई-मेलमुळे पोलिस अलर्ट मोडमध्ये आले आहेत. बॉम्ब निकामी करणारे पथक मुख्यालयात दाखल झाला असून, मुख्यालयात तपास घेतला जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोवा पोलिसांना पणजीतील पोलिस मुख्यालय आयईडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत धमकीचा ई-मेल पोलिसांना मिळाला आहे. पोलिसांनी ई-मेलचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यालयात बॉम्ब निकामी करणारे पथक दाखल झाले असून, पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, बॉम्बच्या धमकीमुळे पणजी पोलिस मुख्यालयात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक मुख्यालयात कसून तपास करत असल्याची माहिती मिळतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

Goa Land Zoning: गोव्यातील सेर्नाभाटी, कोलव्यातील 12.74 लाख चौ. मीटर जमीन 'अविकासयोग्य'; सरकारची मंजुरी

Crime News: भरदिवसा सुरीने हल्ला; सूरज कसबेचा जामीन अर्ज फेटाळला, न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

SCROLL FOR NEXT