Goa Police AI Poem | Viral Video  Dainik Gomantak
गोवा

Goa Police AI Poem: गोवा पोलिसांवरील 'ही' AI जनरेटेड कविता एकदा अवश्य वाचा!

सोशल मीडियावर सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे.

Pramod Yadav

Goa Police: सोशल मीडियावर सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे. इंटरनेटवर विविध शहरे आणि लोकांचे कलात्मक AI फोटो लोकांच्या पंसतीस पडत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ह्या प्रतिमा तयार केल्या जात आहेत.

(An AI generated poem on Goa Police)

गोवा पोलिसांनी देखील यामध्ये उडी घेतली असून, उत्तर गोवा पोलिसांनी चक्क पोलिसांवर केलेली AI जनरेटेड कविताच शेअर केली आहे. या कवितेत गोवा पोलिस कशा पद्धतीने राज्यातील लोकांच्या संरक्षणासाठी 24 तास कार्यरत आहेत हे मांडण्यात आले आहे. तसेच, राज्यातील गुन्हेगारी विरोधात पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे.

दरम्यान, अंगशुमन चौधरी यांने AI चित्रांच्या ट्रेंडचा वापर करून दिल्ली आणि कोलकाता बर्फवृष्टीनंतर कसे दिसतील याचे चित्रण करणाऱ्या फोटोंची मालिका शेअर केली.

दिल्ली आणि कोलकाता येथे जर जोरदार बर्फवृष्टी झाली तर ती कशी दिसेल याची कल्पना करणारी प्रतिमा चौधरी यांनी दाखवली आहे. सध्या हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. आणि लोकांच्या पसंतीस देखील पडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

SCROLL FOR NEXT