Goa Petrol-Diesel Price 28 July Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोव्यात पेट्रोलच्या दरात बदल, जाणून घ्या राज्यातील आजचे इंधनाचे भाव

आज सलग दुसऱ्या दिवशी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 83 डॉलरच्या वर नोंदवण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Petrol-Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आजही चढ्याच होत्या. कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 83 डॉलरच्या पुढे गेली होती. बराच काळ ही किंमत प्रति बॅरल 75 ते 82 डॉलरच्या दरम्यान होती.

आज सलग दुसऱ्या दिवशी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 83 डॉलरच्या वर नोंदवण्यात आली. मात्र, भारतीय बाजारपेठेत राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 98.08

Panjim ₹ 98.08

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.62

Panjim ₹ 90.62

South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thivim Land Scam: थिवी जमीन गैरव्यवहार प्रकरण; सुलेमान सिद्दीकीला जामीन मंजूर, पोलिसांना 'सीएफएसएल' सादर करण्यात अपयश

Unlucky Zodiac Signs: अंगारक योगामुळे वाढणार अडचणी; 'या' तीन राशींनी कर्ज, गुंतवणूक आणि मोठे व्यवहार टाळावेत

Majhe Ghar Scheme: 'माझे घर' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! तक्रारी निवारणासाठी विशेष हेल्पलाईन सुरू

Baga Beach Safety: 'डेथ पॉईंट' ठरणार का हा कठडा? बागात विशेष टास्क फोर्स आणि कडक नियमांची स्थानिकांची मागणी

Goa Drunk Driving: मद्यपी चालकांवर आता थेट गुन्हे! वाहतूक खात्याचा निर्णय, पोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना

SCROLL FOR NEXT