Goa Petrol-Diesel Price 22th August 2023 | Fuel Rates Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांमध्ये घट; आजच्या किंमती घ्या जाणून...

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांनुसार दररोज तेलकंपन्या पेट्रोलियम उत्पादनांचे दर निश्चित्त करत असतात.

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Petrol Diesel Price 22th August 2023: आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रुड ऑईल (कच्चे तेल) च्या किंमती काय आहेत, यावर जगभरातील पेट्रोलियम उत्पादनांचे दर ठरत असतात. देशातील पेट्रोलियम कंपन्याही त्यानुसार दररोज पेट्रोल-डीझेल दरांमध्ये चढ उतार करत असतात. मंगळवारी गोव्यातील इंधन दरात कपात झाली.

गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये मंगळारी 22 ऑगस्ट रोजी घट झाली. उत्तर गोवा आणि पणजीतील पेट्रोल आणि डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये 0.31 पैशांची घट झाली तर झाली. दक्षिण गोव्यातील पेट्रोल दर 0.53 पैशांनी घटले. दक्षिण गोव्यातील डीझेल दरांमध्ये 0.50 पैशांनी घट झाली.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.53 (- 0.31)

Panjim ₹ 97.53 (- 0.31)

South Goa ₹ 97.22 (- 0.53)

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.08 (- 0.31)

Panjim ₹ 90.08 (- 0.31)

South Goa ₹ 89.89 (+ 0.50)

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT