Rape Dainik Gomantak
गोवा

ब्रिटीश महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन जोएल डिसोझा गजाआड

42 वर्षीय ब्रिटीश नागरिकावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पेडणे पोलिसांनी सोमवारी अरामबोलचा रहिवासी जोएल डिसोझाला अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गोड्या पाण्याच्या तलावावर 42 वर्षीय ब्रिटीश नागरिकावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पेडणे पोलिसांनी सोमवारी अरामबोलचा रहिवासी जोएल डिसोझाला अटक केली आहे. (Goa One Held For Raping Briton At Arambol Lake)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि तिचा पती गुरुवारी तलावावर गेले असता पतीने 32 वर्षीय डिसूझाला आपल्या पत्नीला मुलतानी मातीने मालिश करण्यास सांगितले. डिसूझाने (In the presence of the husband) मसाज सुरु केला तेव्हा त्याने महिलेच्या (Women) प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला.

तसेच, महिलेने दोन दिवसांनंतर आपल्या पतीला घटनाक्रमाबद्दल अवगत केले. त्यानंतर तात्काळ ब्रिटीश उच्चायुक्तांशी संपर्क साधला, त्यांनी ताबडतोब गोवा (Goa) पोलिसांशी संपर्क साधला.

त्यानंतर पोलिसांनी पीडितेशी संपर्क साधला. एफआयआर नोंदवल्यानंतर डिसूझा यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. पेडणेचे (Pernem) पीआय विक्रम नाईक यांनी सांगितले की, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तपास डीवायएसपी सिद्धांत शिरोडकर (Siddhant Shirodkar) यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT