धनगर समाजाच्या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर उद्या रोजी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली जाणार आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa: धनगर समाजाच्या विषयावर, मुख्यमंत्री उद्या घेणार अमित शहांची भेट

यासंबंधीचे शिष्ट मंडळ आज सायंकाळी दिल्लीला रवाना होणार आहे. सदर शिष्टमंडळात धनगर समाजाचे प्रतिनिधी तसेच समाज कल्याण खात्यांचे वरीष्ठ अधिकाराचा समावेश आहे.

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या धनगर समाजाच्या (Dhangar Samaj) अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचा विषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) आणि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी गंभीर पावले उचलली असून त्याअनुषंगाने उद्या दि 19 रोजी गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली जाणार आहे.

यासंबंधीचे शिष्ट मंडळ आज दि 18 रोजी सायंकाळी दिल्लीला रवाना होणार आहे. सदर शिष्टमंडळात धनगर समाजाचे प्रतिनिधी तसेच समाज कल्याण खात्यांचे वरीष्ठ अधिकाराचा समावेश आहे.

त्यामुळे धनगर समाजाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या असून, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी धनगर समाजासाठी चांगली बातमी घेऊन यावे अशी अपेक्षा समाज बांधव बाळगून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT