Goa: कसिनो उघडणार नाहीत- डॉ.प्रमोद सावंत

12 जुलैपर्यंत राज्यस्तरीय कर्फ्यू लागू असतानाही सरकारने रविवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत बार आणि रेस्टॉरंट्स चालवण्यास परवानगी दिली(Goa)
Goa: Casinos will not open - Dr. Pramod Sawant
Goa: Casinos will not open - Dr. Pramod SawantDaini Gomantak
Published on
Updated on

जो पर्यंत राज्यात कर्फ्यू चालू आहे तोपर्यंत कसिनो पुन्हा सुरू करू देण्याचा राज्य सरकारचा कुठलाही विचार नाही.असे सांगत गोव्याचे(Goa) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(Pramod Sawant) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे तसेच कोरोनाच्या(Covid19) दुसऱ्या लाटेत आता संचारबंदी असताना सुद्धा सरकारने काही आर्थिक घडामोडी राज्यात सुरू करण्यास परवानगी दिली आहे.(Goa)

ऑफशोर आणि किनारपट्टीवरील कसिनो दोन महिन्यांपासून बंद आहेत.

दरम्यान प्रशासकीय अधिकारी राज्यातील कोविड 19 ची परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहेत. तसेच डेल्टा-प्लसचा राज्यात शिरकाव झाला आहे कि नाही याचीही तपासणी जोरदार चालू ऑन दार 15 दिवसाला पुण्याच्या लॅबमध्ये चाचण्या करण्यासाठी अनेक सॅम्पल्स पाठवा जात आहेत असेही प्रोमोड महाजन यांनी संगितले आहे.

Goa: Casinos will not open - Dr. Pramod Sawant
Goa Covid-19: 29 कोरोनाबाधित व्हेन्टिलेटरवर

12 जुलैपर्यंत राज्यस्तरीय कर्फ्यू लागू असतानाही सरकारने रविवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत बार आणि रेस्टॉरंट्स चालवण्यास परवानगी दिली, परंतु फक्त 50 % क्षमतेसह. जिल्हा दंडाधिकारी किंवा उपजिल्हा दंडाधिकारी यांच्या मान्यतेने सरकारने 100 लोकांकरिता किंवा सभागृह क्षमतेच्या 50 % पर्यंतच्या लग्नांसहित कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. नवीन विश्रांती 5 जुलैपासून अंमलात आली.पण या नियमावलीत कसिनो बाबतीत मात्र कुठलाही निर्णय घेण्यात आला नव्हता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com