Goa Municipality | Damodar Shirodkar Dainik Gomantak
गोवा

Goa Municipality: कर्मचाऱ्यांनो सहकार्य करा- दामोदर शिरोडकर

Goa Municipality: नगरपालिकेच्या अपयशाला केवळ मंडळ जबाबदार नसते तर कर्मचारीही तेवढेच जबाबदार असतात.

दैनिक गोमन्तक

Goa Municipality: नगरपालिकेच्या अपयशाला केवळ मंडळ जबाबदार नसते तर कर्मचारीही तेवढेच जबाबदार असतात. कर्मचाऱ्यांच्या सहकार्याविणा मंडळाने नियोजित केलेले काम, उपक्रम यशस्वी होत नाहीत. तेव्हा नगरपालिकेला कराद्वारे जो कोट्यावधी रुपयांचा महसूल येणे बाकी आहे, त्याची वसुली करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे सहकार्य महत्वाचे आहे, असे मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यानी काल राज्य वित्त आयोगाच्या बैठकीत स्पष्ट केले.

जेव्हा नगरपालिका नोकरीत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी 1.5 कोटी रुपया व रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना 38 लाख रुपये पगार देते तेव्हा त्यांच्याकडूनही नगरपालिकेला चांगल्या कामाची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, असे शिरोडकर म्हणाले.

कोट्यवधींची थकबाकी: घरपट्टी, भाडेपट्टी व इतर प्रकारातून कोट्यावधी रुपये येणे बाकी आहेत. ही रक्कम वसुल करण्यासाठी ज्यांची थकबाकी 25 हजार पेक्षा जास्त आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या घरी वसुलीसाठी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पाठविले जाईल, असे शिरोडकर यांनी जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT