Mormugao Municipal Council | Yogita Parsekar Dainik Gomantak
गोवा

Mormugao Municipality: योगिता पार्सेकरच्या तर्फे अंगणवाडीतील 85 मुलांना फळांचे वाटप

Mormugao: पोषण महिन्यानिमित्त अंगणवाडी मुलांना फळांचे वाटप करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Mormugao Municipal Council: मुरगाव मतदार संघात पालिका प्रभाग 9 मध्ये येथील नगरसेविका योगिता पार्सेकर यांच्यातर्फे अंगणवाडी मुलासाठी पोषण महिना साजरा करण्यात आला. सप्टेंबर 2022 हा महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो.

दरम्यान, त्यानुसार मुरगाव पालिका प्रभाग 9च्या नगरसेविका योगिता पार्सेकर यांनी या प्रभागातील चार अंगणवाडीतील मुलांसाठी पोषण महिना साजरा करून सुमारे 85 मुलांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी पाल्यांच्या पालकांनाही फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका पार्सेकर यांच्यासह कार्यकर्ते मुले, बादशा वालीकर, परमेश हरिजन व पालक शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत पोषण महिना साजरा करण्यात आला.

नगरसेविका योगिता पार्सेकर यांनी बोलताना, मन आणि शरीराच्या विकासासाठी फळांचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना शहरात फळे सेवन करण्यास द्यावी असे आवाहन केले. यावेळी नगरसेविका पार्सेकर यांच्या हस्ते उपस्थित अंगणवाडी मुलांना शिक्षकांना व पालकांना फळांचे वाटप करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT