Goa Monsoon 2023 Orange alert Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: सावधान ! गोव्यात 'ऑरेन्ज अलर्ट', पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा

गोव्यात 'ऑरेन्ज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Goa Monsoon 2023 Orange Alert

गोव्यात पुढील पाच दिवसांसाठी ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याकाळात जवळपास 204.4 मिमि पाऊस पडण्याचा अंदाज खात्याने वर्तवला आहे.

पुढील पाच दिवसात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवानही हवामान खात्याने केले आहे. याकाळात धोकादायक ठिकाणी किंवा पाण्याची पातळी अधिक असेल अशा ठिकाणी न जाण्याचे आवाहनही खात्याने केले आहे.

20 ते 22 जुलै या काळात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान खात्याने ऑरेन्ज अलर्ट जारी केला आहे. याकाळात 115.6 ते 204. मिमि पाऊस पडेल असा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

Illegal Construction: बेकायदा बांधकामप्रकरणी म्हापसा पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना अवमान नोटीस; 15 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT