Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

जीएमसीचा आपत्कालीन औषध विभाग सक्षम करणार : विश्‍वजित राणे

टप्प्याटप्प्याने दक्षिण गोव्यातील जिल्हा रुग्णालय आणि पेडणे उपजिल्हा रुग्णालय अत्याधुनिक सुविधांच्या साहाय्याने सक्षम केले जाईल : राणे

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा आपत्कालीन औषध विभाग सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली. (goa medical college vishwajit rane)

यासंबंधी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य सचिव यांची बैठक झाली. रुग्णालयाची आपत्कालीन यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच आरोग्य सुविधा आणि औषध विभाग परिपूर्ण असणे गरजेचे आहे.

त्यामुळे या विभागात अतिरिक्त पदे निर्माण केली असून, त्यासंबंधीची फाईल सरकारला या अगोदरच सादर केली असल्याचे राणे यांनी सांगितले. या विभागाचे अत्याधुनिक अद्वितीय मॉडेल बनवून देशाला दाखवून देऊ. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दक्षिण गोव्यातील जिल्हा रुग्णालय आणि पेडणे उपजिल्हा रुग्णालय हेही अत्याधुनिक सुविधांच्या साहाय्याने सक्षम केले जाईल, अशी माहिती राणे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT