Mavin Gudinho  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly 2023: वाहनांवरील काळ्या काचांप्रकरणी पोलिस ॲक्शन मोडवर; दीड वर्षात 'एवढ्या' जणांवर कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनमालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली- माविन गुदिन्हो

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session: गेल्या दीड वर्षात वाहतूक अधिकाऱ्यांनी वाहनांच्या काचांना फिल्मिंग केलेल्या 1171 वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. फिल्मिंग करून वारंवार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 70 वाहनमालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी लेखी उत्तरादाखल माहिती दिली आहे. सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी विधानसभेत प्रश्‍न विचारला होता.

वाहनांच्या काचांना काळ्या फिल्मिंग केलेल्या किती जणांविरुद्ध गेल्या वर्षापासून ते आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.

या काळ्या काचा वापरण्यासाठी राजकारणी, मंत्री, आमदार किंवा अतिमहनीय व्यक्तींना वगळण्यात आले आहे का, तसेच कितीजणांविरुद्ध वाहन नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली आहे, असा प्रश्‍न आमदार वीरेश बोरकर यांनी विचारला होता.

मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांच्या काचांना फिल्मिंग करण्यास बंदी आहे. त्यातून कोणालाही सूट नाही.

वाहनकाचांवर काळ्या फिल्मिंगप्रकरणी पहिल्यांदा गुन्हा नोंद झाल्यास ५०० रुपये दंड आहे, तर त्याच वाहनाविरुद्ध दुसऱ्यांदा गुन्हा नोंद झाल्यास १,५०० रुपये दंड आहे. त्यानंतरच्या त्याच गुन्ह्यासाठी दीड हजार रुपये दंड आहे, असे गुदिन्हो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT