Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बलात्कार प्रकरणी 'वाँटेड' हलीमला मडगाव येथे अटक

अब्दुल हलीम यावर पोक्सो कायद्यांतर्गत बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Crime बलात्कार प्रकरणी 'वाँटेड' हलीमला नामक व्यक्तीला मडगाव येथे अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय. कोकण रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केलीय.

अब्दुल हलीमला नामक व्यक्तीला मडगाव रेल्वे स्थानकावर पकडण्यात पोलिसांना यश आलंय. अब्दुल हलीम यावर पोक्सो कायद्यांतर्गत बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल असून मंगळुर पोलिस याचा शोध घेत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

हलीम याचा अन्य कुठल्या गुन्हेगारी प्रकरणात समावेश आहे का याची तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे.

सविस्तर बातमी अपडेट करत आहोत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

Goa Rakhonn Yatra: 'कळंगुटच्या राखण यात्रेसाठी केपेतील लोकांना पैसे देऊन आणले'; मायकल लोबो यांचा काँग्रेसवर घणाघात

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT