Goa Mangalore Highway Dainik Gomantak
गोवा

Goa Mangalore Highway: गोवा मंगळुरु राष्ट्रीय महामार्ग ठप्प, रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली

Goa Mangalore Highway: गेल्या काही दिवसांपासून गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात सततच्या पावसामुळे अनेक मार्गावर वाहतूक समस्या निर्माण झालीय.

Pramod Yadav

गोवा, कर्नाटकसह कोकण भागात गेल्या आठवड्यापासून बरसत असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्यासह पडझडीच्या घटना घडत आहेत. सततच्या पावसामुळे गोवा मंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर पाणी आल्याने अनेक वाहने उभी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT