Goa Budget Session 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session 2025: कोणत्या क्षेत्राला काय मिळणार? 24 मार्चपासून सुरु होणार गोव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

Goa Legislative Assembly Budget Session 2025: सरकारने बोलवलेल्या तीन दिवसीय अधिवेशनावरुन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी टीका केली आहे.

Pramod Yadav

Goa Assembly Budget Session 2025:

पणजी: गोवा सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा केली आहे. २४ मार्चपासून तीन दिवस हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभेचे दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन पार पडले. त्यानंतर आता महत्वाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्या क्षेत्राला काय मिळणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी तीन दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलवले आहे. २४, २५ आणि २६ मार्च असे तीन दिवस हे अधिवेशन होणार आहे. २६ मार्च रोजी राज्याच अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी अधिवेशनाच्या कालावधीवरुन सरकारवर टीका केली आहे. "तीन दिवसांचे अधिवेशन बोलवून पक्ष (भाजप) विरोधकांना घाबरत असल्याचे दिसून येते. लोकशाहीच्या मूल्यांना डावलण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप हुकूमशाही सामाजिक कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकून त्यांचा आवाज दाबत आहे", असे आलेमाव यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT