आरोग्यमंत्री विश्वजित राणे देवा श्री गणेशा या भक्तीमय गीताच लोकार्पण करताना सोबत गायक रोहिदास गावकर गाण्यातील इतर कलाकार Dainik Gomantak
गोवा

Goa: 'देवा श्री गणेशा' या भक्तीमय गीताचं आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते लोकार्पण

कोकणी श्री गणेश भक्तीमय गीताचं खास वैशिष्ट्य म्हणजे यात गोव्यातील विविध भागातील महिला वादक कलाकारांनी वादन केले आहे.

प्रेमानंद नाईक

गुळेली: देवा श्री गणेशा या भक्तीमय गीताच (Ganesh Devotional Gita) आरोग्यमंत्री विश्वजित राणे (HEALTH MINISTER VISHWAJIT RANE) याच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यास समाजसेवक (Social Worker) श्री विनोद शिंदे व सर्व कलाकार उपस्थित होते. सत्तरीतील युवा संगीत गायक रोहिदास गांवकर यांनी संगीत व गायन केलेल व श्री संदेश नेरूरकर वास्को (Vasco) यांनी लिहिले आहे.या कोकणी श्री गणेश भक्तीमय गीताच खास वैशिष्ट्य म्हणजे यात गोव्यातील विविध भागातील महिला वादक कलाकारांनी वादन केले आहे.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे देवा श्री गणेशा या भक्तीमय गीताच लोकार्पण करताना सोबत गायक रोहिदास गावकर गाण्यातील इतर कलाकार

या गायन सौ अनुष्का थळी , तबला कु गौतमी आमोणकर ,पखवाजवादक कु. हेमलता सतरकर हार्मोनियम वादक कु.अपूर्वा बुगडे ,टाळ साथ कु. पुजा धुरी, कु. प्रज्ञा वारखंडकर व प्रीयका सतरकर, मीलीद सालेलकर तर निवेदन श्री शाम गावकर , छायाचित्रण श्री प्रविण सावंत श्री चंद्र सावंत यांनी केले आहे. श्री मकरंद वेलींगकर,भिवा गावकर याचे यात विशेष सहकार्य लाभले तसेच श्री गणेश संस्था गणेश मंदिर गणेशपुरी म्हापसा याचे ही विशेष सहकार्य लाभले आहे.हे भक्तीमय गाणे युट्यूबवर रोहिदास गांवकर या नावे ऐकू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फुल पैसा वसूल! रोहित शेट्टी आणतोय 'Golmaal 5', गोव्यात होणार शूटिंगची सुरुवात; अजय देवगणनं दिलीये हिंट

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

SCROLL FOR NEXT