Goa Konkani Academy Dainik Gomantak
गोवा

Goa Konkani Academy : तर कोकणी सहित्‍य जगभरात पोहोचेल : पी. राधाकृष्णन

Goa Konkani Academy : गोवा कोकणी अकादमीचा स्थापनादिन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Konkani Academy :

पणजी, कोकणी भाषेतून लिहिले जाणारे साहित्य सध्या वि​विध भाषांमध्ये अनुवादित होत आहे. ही प्रक्रिया अशीच सुरू राहिल्यास कोकणी भाषेचा विकास होत जाईल व कोकणीतील साहित्य जगभरात पोहोचेल, असे प्रतिपादन केरळ कोकणी अकादमीचे माजी सचिव पी. राधाकृष्णन यांनी केले.

गोवा कोकणी अकादमीच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून प्रा. वामन नायक यांच्या कोकणी अर्थशास्त्रीय शब्दकोषाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पी. राधाकृष्ण बोलत होते. ते म्हणाले,

कोकणी भाषेतील कथा, कविता तसेच इतर साहित्य विविध भाषांमध्ये अनुवादित होऊन प्रकाशित होत आहे. मल्याळम भाषेतही ते अनुवादित होत आहे. त्याचा फायदा कोकणी लेखक आणि वाचकांना मिळतोय.

दरम्यान, या कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक डॉ. प्रकाश पर्येकर यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. भूषण भावे यांचे ‘कोकणीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या संधी’ या विषयावर व्याख्यान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

SCROLL FOR NEXT