Goa Job Opportunities | Government Job Dainik Gomantak
गोवा

Goa Job Opportunities : उच्च शिक्षण संचालनालयात कनिष्ठ लिपिक पदासाठी 28 रोजी परीक्षा

पात्रता यादीनुसार उमेदवारांना स्पीड पोस्टद्वारे वैयक्तिक कॉल लेटर पाठविण्यात आलेले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : उच्च शिक्षण संचालनालयातील कनिष्ठ लिपिक पदासाठीची ओएमआर परीक्षा 28 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. पात्रता यादीनुसार उमेदवारांना स्पीड पोस्टद्वारे वैयक्तिक कॉल लेटर पाठविण्यात आलेले आहे.

(Goa Job Opportunities)

ज्या पात्र उमेदवारांना 22 ऑगस्ट 2022 पर्यंत कॉल लेटर मिळालेले नाही, त्यांनी 23 किंवा 24 ऑगस्ट 2022 रोजी उच्च शिक्षण संचालनालय, दुसरा मजला, एससीईआरटी बिल्डिंग, आल्त-पर्वरी गोवा यांच्याशी संपर्क साधावा व कॉल लेटर घेऊन जावे, असे आवाहन उच्च शिक्षण संचालनालयातर्फे करण्यात आलेले आहे.

सर्व पात्र उमेदवारांना पूर्वसूचित करण्यात येते की कॉल लेटर असल्याशिवाय कनिष्ठ लिपिक पदासाठीची ओएमआर परीक्षा देता येणार नाही. 24 ऑगस्ट 2022 नंतर कोणताही दावा मान्य केला जाणार नाही, असेदेखील उच्च शिक्षण संचालनालयाने कळविलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayem Mangrove Destruction: मयडेतील खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप; 'ग्रीन ब्रिगेड'चा न्यायालयात जाण्याचा इशारा

Caller Name Display Rule: अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर नावही दिसणार! स्पॅम कॉल, सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

Cooking Oil Recycling: हॉटेल्स, रेस्टॉरंट्सच्या वापरलेल्या तेलाची डिजिटल नोंद होणार? गोवा सरकारला 18 महिन्यांचा आराखडा; प्रस्तावित नियम काय?

Supreme Court: 'धर्मांतरानंतर आरक्षणाचा लाभ मिळणार नाही'! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; नेमंक प्रकरण काय?

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT