Robbery Dainik Gomantak
गोवा

मत्स्यगंधा एक्सप्रेस मधील प्रवाशांचे साडे सहा लाखांचे दागिने लंपास

बॅगेत 3 सोनसाखळ्या, 2 सोन्याच्या बांगड्या, आणि कर्णफुलाची जोडी एव्हढे दागिने व 50 हजार रोख

Dainik Gomantak

Margoa, Goa: मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून (Matsyagandha Express) पनवेलहून उडुपी येथे जाताना ज्यो मार्टिन्स नावाच्या प्रवाशाच्या आईकडे असलेली शोल्डर बॅग लंपास (Robbery) करून सुमारे सहा लाखांचे दागिने आणि रोख 50 हजार लंपास केले.

या प्रकरणी मडगाव कोकण रेल्वे (Kokan Railway) पोलिसात तक्रार नोंदविली आहे. मार्टिन्स यांच्या आईने या बॅगमध्ये दागिने आणि पैसे ठेवले होते. ती गाढ झोपेत असताना पहाटे पावणे तिनच्या सुमारास ही चोरी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या बॅगेत 3 सोनसाखळ्या, 2 सोन्याच्या बांगड्या, आणि कर्णफुलाची जोडी एव्हढे दागिने व 50 हजार रोख ठेवले होते असे या तक्रारीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: ‘भाजपचा गुंडाराज गोव्यास नको’! आप राज्यभर राबवणार मोहिम; पालेकरांनी दिली माहिती

Mhadei Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पाची फाईल गहाळ; 7 वर्षांनी पोलिस तक्रार दाखल; केंद्रीय समिती 6 ऑक्टोबरपूर्वी येणार गोव्यात

20 वर्षांपूर्वी असं न्हवतं! आधुनिक - आधुनिक म्हणत गोव्याने पर्यटनातला Essense गमावलाय?

Goa Politics: खरी कुजबुज; कोकणीच्या नावाने इंग्रजी शाळा

Goa School Exam: 3री ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! परिक्षा प्रक्रियेत होणार बदल; वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT