कोरोना मुळे रुग्णांचे बळी Dainik Gomantak
गोवा

Goa: महिन्याभरानंतर कोरोना रुग्णांच्या मृत्यूत वाढ

कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर 6,77,723 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. आज रोजी 16,382 येवढे लसीकरण झाले. यात 2,222 जणांनी पहिला डोस तर 14,160 लोकांनी दुसरा डोस घेतला.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात आज कोरोनामुळे (corona) 5 कोरोना बाधितांचे निधन झाले. गेल्या महिनाभरातील एका दिवसात बळी पडलेल्यांची ही संख्या सर्वात जास्त आहे. राज्यात शिक्षण संस्था वगळता सर्व गोष्टींना सुट देण्यात आलेली आहे. पर्यटकांचे तर लोंढेच्या लोंढे गोव्यात दखल होत आहेत. अशा पार्श्‍वभुमीवर कोरोनाचे रुग्ण हळ हळू वाढत असतानाच आज महिनाभरानंतर कोरोनामुळे पाच व्यक्तींचे निधान झाले. त्यामुळे राज्यात आत्तापर्तंय कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 3308 वर पोचली आहे.

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज 5139 कोरोना चाचण्या ( corona Test )करण्यात आल्या. जाहिर अहवालानुसार आज 90 नवे कोरोना बाधित सापडले तर 114 कोरोना बाधित बरे झाले. आजच्या दिवशी राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 833 आहे. राज्यात कोरोना बरे होण्याची टक्केवारी 97.65 टक्के आहे.

पहिला डोस 12 लाख नागरिकांना दिला

राज्यातील 18 वर्षावरील 12 लाख लोकांना कोरोना प्रतिबंधक लसिचा पहिला डोस देण्यात आला आहे. गोव्याच्या (Goa)लोकसंखेच्या मानाने ही संख्या जास्त आहे. गोव्यात असलेल्या परराज्यातील किंवा परेदशातील व्यक्तींनाही लस (corona Vaccine )मोफत दण्यात येत असल्याने ही संख्या वाढली आहे. तर राज्यात आजपर्यंत 18,78,650 येवढे लसीकरण झाले आहे. यात 12,00,927 लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर 6,77,723 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. आज रोजी 16,382 येवढे लसीकरण झाले. यात 2,222 जणांनी पहिला डोस तर 14,160 लोकांनी दुसरा डोस घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Student Protest: जंतर मंतर छू:मंतर; गांधीवादी मार्गाने जिंकला जंतर-मंतरवरील लढा

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

Goa Water Issue: तीन महिन्यांतून एकदा वॉटर मीटर तपासणी सक्तीची! गोवा मानवाधिकार आयोगाचे PWD आणि आरोग्य खात्याला कडक निर्देश

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

SCROLL FOR NEXT