Satari
Satari Dainik Gomantak
गोवा

Goa: सत्तरीच्या पर्ये, केरी, रावण भागात आज दिवसभर जोरदार पाऊस

दैनिक गोमन्तक

आजच्या या जोरदार पावसामुळे रावण कॉलनी (केळावडे) ( ravan colony - kelavade) येथील गटारो नदीवरील ( river gataro)पूल पाण्याखाली गेला. संध्याकाळी 6 नंतर या पुलावरून मोठ्या पाणी प्रमाणात पाणी वाहायला सुरुवात झाल्याने घोटेली 2 ते रावण कॉलनी ( ghoteli no. 2 to ravan colony )दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद झाला. त्यामुळे स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली झाली. तसेच याचा परिणाम म्हणून या मार्गावरून पायी प्रवास करणारे शेतकरी व स्थानिक दोन्ही बाजूंनी अडकून राहिले तर वाहन चालकांना केरी- पर्येंचा लांब पल्ल्याचा मार्ग अवलंबावा लागला. रात्री उशिरापर्यंत या पुलावरून पाणी वाहण्यास सुरूच होते.

वाळवंटी धोक्याच्या पातळीवर

आज दिवस जोरदार पाऊस पडत असल्याने चोर्ला घाटातून वाहणाऱ्या वाळवंटी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत होती. बऱ्याच ठिकाणी नदीचे पाणी सकल भागात घुसले. अंजुणे धरणाची आपली क्षमता पातळी न गाठल्याने धरणाचे पाणी सोडायला अजून सुरुवात केली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : ‘आपत्कालीन’ व्यवस्थेसाठी यंत्रणा सज्ज; दक्षिण गोवा प्रशासन सतर्क

Dam Water : धरणांत पाणी पातळी घटली; सरासरी २ मीटरने जलसाठ्यात घट

Kadamba News : ‘कदंब’चे ‘ते’ कर्मचारी रडारवरच; वन खात्याकडून सखोल तपास सुरू

Artificial Intelligence: ‘’एआय बनला जगासाठी सर्वात मोठा धोका’’, खुद्द गॉडफादरने व्यक्त केली चिंता

Konkan Railway : ‘कोकण रेल्‍वे’ करणार केनियाच्‍या रेल्‍वेची कामे : संतोष कुमार झा

SCROLL FOR NEXT