या याचिकेवरील सुनावणी वेगळ्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa: मंत्री आजगावकर,पावसकर यांच्या याचिकेवर द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी

ही याचिका आज खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणीस आली असता न्यायमूर्ती महेश सोनक यांनी ती सुनावणी घेण्यास नकार दिला.

दैनिक गोमन्तक

पणजी: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून (Maharashtrawadi Gomantak Paksha) भाजपमध्ये प्रवेश केलेले मंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर (Babu Azgawkar) तसेच मंत्री दीपक पावसकर (Deepak Pawaskar) यांच्याविरुद्ध सादर केलेली आमदार अपात्रता याचिका सभापती राजेश पाटणेकर यांनी फेटाळली होती. सभापतींच्या या आदेशाला सुदिन ढवळीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. ही याचिका आज खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणीस आली असता न्यायमूर्ती महेश सोनक यांनी ती सुनावणी घेण्यास नकार दिला त्यामुळे आता या याचिकेवरील सुनावणी वेगळ्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT