श्री. चौरंगीनाथ भुमीका देवस्थानच्या Dainik Gomantak
गोवा

Goa: हडफडेंतील चौरंगीनाथ देवस्थानचा जत्रौत्सव

देवतांना नैवेद्य आणी संध्याकाळी स्थानिक ग्रांमस्थांतर्फे धार्मीक विधी, तीर्थप्रसाद आणी तीन दिवशीय धार्मीक उत्सवाची सांगता होणार.

दैनिक गोमन्तक

शिवोली: बार्देशातील हडफडे येथील प्रसिद्ध श्री. चौरंगीनाथ भुमीका देवस्थानच्या जत्रोत्सवास प्रारंभ झाला असून गुरुवारपासून शनिवारपर्यत विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांंची रेलचेल राहाणार आहे. त्यानिमित्ताने सकाळी 6 वा. पंचायत(Panchayat) देवतांची नित्य पुजा, दुपारी नैवद्य . रात्री 9:30 वा. चौरंगीनाथ भुमीका कला संघ, हडफडेतर्फे तिन्हींंसांज या दोन अंकी नाटकाचा प्रयोग.

जत्रोत्सवाची रूपरेषा:

शुक्रवारी सकाळी पंचायतन देवतांची (gods) पुजा , दुपारी महानैवेद्य, आरती तिर्थप्रसाद, संध्याकाळी 4:वा. पालखीत सजविण्यात आलेल्या श्री. भुमीका देवीची सुवासिनीकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम, 4:30 वा. श्रीचौरंगीनाथ भुमीका भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम, रात्री 8 वा. दिपस्तंभाची पुजा. रात्रौ 9:वा. मान्यवरांचा गौरव सोहळा आणी पोळ, गांवकार-हडफडकर सुवासिनींचा दिवजोत्सव . रात्री 11:30 वा. दशावतारी नाटकाचा प्रयोग.

शनिवारी सकाळी पंचायतन देवतांची पुजा, धार्मीक देवक्रुत्ये, दुपारी 12: वा. पंचायतन देवतांना नैवेद्य आणी संध्याकाळी स्थानिक ग्रांमस्थांतर्फे (villagers) धार्मीक विधी, तीर्थप्रसाद आणी तीन दिवशीय धार्मीक उत्सवाची सांगता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly: 'दादा' विरुद्ध कोणी केला खोडसाळपणा? 'FIR' दाखल करत कडक कारवाईची केली मागणी; नेमकं प्रकरण काय?

Goa Environment: पर्यावरण दाखल्याचा निर्णय रखडला; कारापूरवासीयांत नाराजी, 18 जूनपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा

खरी कुजबुज: काँग्रेसमध्ये खरेच दोन गट?

Goa Dams Water storage: जून अर्धा संपला, धरणे मात्र रिकामीच! राज्यातील जलसाठ्यांची चिंताजनक स्थिती, साळावली धरणात फक्त 28 टक्के पाणी

Mayem Lake: मये तलावावर आता 'कायाकिंग'ची मजा; निसर्गाच्या कुशीत जलविहाराचा आनंद

SCROLL FOR NEXT