Festivals  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 'या' दिवशी रात्रभर संगीत वाजवण्याची परवानगी

यावर्षी 10 वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने 17 दिवस 'अधिकृतपणे' लाऊडस्पीकर संगीत वाजवण्यास लोकांना परवानगी आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा राज्य सरकारने सणांच्या दरम्यान रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत संगीत वाजवण्यासाठी लाउडस्पीकरचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. 27 फेब्रुवारीच्या कार्निव्हलच्या शेवटच्या दिवसाचाही यात समावेश आहे. (Goa News)

यावर्षी 10 वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने 17 दिवस 'अधिकृतपणे' लाऊडस्पीकर संगीत वाजवण्यास लोकांना परवानगी आहे.

या दिवशी लाउडस्पीकर वाजवण्याची परवानगी

होळी - 18 मार्च
इस्टर पूर्वसंध्या - 17 एप्रिल
इस्टर - 18 एप्रिल
गणेश उत्सव सप्टेंबर - 1 सप्टेंबर आणि 5 सप्टेंबर
अनंत चतुर्दशी - 9 सप्टेंबर
नवरात्रोत्सव - 26 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबर
कोजागिरी पौर्णिमा - 9 ऑक्टोबर
दिवाळी - 23 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबर
त्रिपुरारी पौर्णिमा - 7 नोव्हेंबर

ख्रिसमसच्या (Christmas) पूर्वसंध्येला, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या (New Year) पूर्वसंध्येला आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देखील लाऊडस्पीकर वाजवले जाऊ शकतात. लाऊडस्पीकर वाजवण्यासाठी संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birsa Munda Jayanti: बिरसा मुंडा जयंती; काणकोणात शोभायात्रेची तयारी जोरात Video

Ind vs SA WC Final 2025: वर्ल्डकप फायनलपूर्वी मोठी बातमी! लाल मातीची खेळपट्टी भारतासाठी ठरणार धोकादायक? Pitch Report आला समोर

Janjira Fort: 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अभेद्य जलदुर्गास समुद्रमार्गे वेढा घातला होता; कान्होजी आंग्रे व अजिंक्य जंजिरा

Supermoon 2025: चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ, दुर्बिणी-टेलीस्कोपचीही गरज नाही; कुठे आणि कसा पाहाल हा 'दुर्मिळ क्षण'?

Lingayat History: 'कलचुरी राजाचा मुख्य मंत्री असलेला बसव', यल्लम्मा आणि लिंगायत पंथाचा इतिहास

SCROLL FOR NEXT