Election Dainik Gomantak
गोवा

Goa Government : कर्नाटक विधानसभा मतदानादिवशी गोव्यात 'यांना' मिळणार पगारी सुट्टी

याबाबतचा आदेश राज्य सरकारने आज जाहीर केला

Rajat Sawant

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी गोव्यात असलेल्या कर्नाटकातील मतदार कर्मचाऱ्यांसाठी 10 मे रोजी पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारने आज जाहीर केला.

सरकारने जाहीर केलेल्या परिपत्रकात असे नमूद केले आहे की, काही कर्नाटकातील मतदार गोव्यात कामानिमित्त राहत आहेत. अशा गोव्यात असलेल्या कर्नाटकातील मतदार कर्मचाऱ्यांसाठी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारी 10 मे रोजी पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

औद्योगिक कामगार, सरकारी विभागातील रोजंदारी कामगार, राज्य सरकारचे औद्योगिक विभाग, गोवा राज्यातील खाजगी आस्थापनांचे व्यावसायिक आणि औद्योगिक कामगार या कर्नाटकातील मतदारांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी गोवा सरकारने पगारी सुट्टी जाहीर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Market: पोर्तुगीज काळात उभारलेला, 1960 साली बांधलेला, आशियातील पहिला नियोजनबद्ध बाजार

IIT Project Goa: उद्या गोव्याच्या हातून 'आयआयटी' गेली तर..?

Mapusa: मोठमोठे खड्डे, अर्धवट रस्ते; म्हापशात वाहनचालकांची तारेवरची कसरत; पादचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

अग्रलेख: राजकारणाचे ‘घरपण’

Goa Rain: पुन्हा कोसळणार पावसाच्या धारा! गोव्याला 'शक्ती' वादळाचा धोका? मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT