Goa Government | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Eid Milad Un Nabi 2023: 'ईद मिलाद-उन-नबी' निमित्त विशेष सुट्टी; सरकारचे परिपत्रक जाहिर

28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी येत आहे

Rajat Sawant

Goa Government Declare Special Holiday On Account of EID-E-MILAD UN NABI: गोवा सरकारने गुरुवार 28 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद उन नबी निमित्त विशेष सुट्टी घोषित केली आहे. याबाबतचे परिपत्रक सरकारने सोमवारी जाहीर केले.

गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला साजरी केली जात असून या दिवशी बाप्पाची स्थापना केली जाते. गणेशोत्सव 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जाणार आहे. 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी येत आहे.

दरम्यान 28 सप्टेंबर रोजी सरकारने विशेष सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतच्या परिपत्रकात असे नमुद करण्यात आले की, "ईद-ए-मिलाद निमित्त मंगळवार 26 सप्टेंबर ऐवजी गुरुवार 28 सप्टेंबर रोजी विशेष सुट्टी म्हणून घोषित करण्यात आली आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT