Financial assistance to destitute woman by Sattari Gomantak Maratha Samaj (Goa) Dainik Gomantak News
गोवा

Goa: सत्तरी गोमंतक मराठा समाजातर्फे निराधार महिलेला आर्थिक मदत

महिला गेल्या 20 वर्षांपासून सांधीवाताने (Arthritis) त्रस्त (Goa)

Dainik Gomantak

पिसुर्ले: पर्ये मतदार संघात (Poriem Constituency) येणाऱ्या पर्ये पंचायत क्षेत्रातील गुरव वाड्यावरील (Gurav Waddem) सुशांती सुरेश नाईक, यांच्या आजाराची दखल घेऊन गोमंतक मराठा समाज सत्तरी शाखेच्या (Gomantak Maratha Samaj Sattari, Branch) वतीने त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. गुरव वाड्यावर राहणाऱ्या सुशांती नाईक ही विधवा महिला गेल्या 20 वर्षांपासून सांधीवात (Arthritis) या आजारांमुळे त्रस्त होती. (Goa)

याची दखल गोमंतक मराठा समाजाच्या सत्तरी शाखेच्या वतीने घेऊन त्याप्रमाणे समाजाच्या केंद्रीय समितीकडे पत्रव्यवहार केला होता, त्याला यश प्राप्त होऊन केंद्रीय समिती आणि गोमंतक मराठा समाज सत्तरी शाखेच्या वतीने आर्थिक संकटात सापडलेल्या सुशांती नाईक हिला दहा हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, लक्ष्मिकांत नाईक, जयराम नाईक, सत्तरी तालुका गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक हे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT