Suicide Case | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: कोलवा येथे एकाची आत्महत्या

Goa News: या प्रकरणी हॉटेलचे कर्मचारी विपीन द्विवेदी यांनी पोलिसांना माहिती दिली.

दैनिक गोमन्तक

Goa News: कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत एकाने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला. संतोष ललित सोनी (28) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

तो काम करीत असलेल्या हॉटेलच्या पाठीमागील शेडच्या आवारातील खांबाला नायलॉन दोरीच्या साहाय्‍याने त्‍याने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच या प्रकरणी हॉटेलचे कर्मचारी विपीन द्विवेदी यांनी पोलिसांना माहिती दिली.

या प्रकरणाची पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास सुरू आहे. दरम्‍यान, या प्रकारामुळे कोलवा परिसरात खळबळ माजली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT